🌿 वंध्यत्व आणि आयुर्वेद | Natural Fertility Support आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे स्त्री-पुरुष दोघांमध्येही वंध्यत्वाची समस्या वाढताना दिसते. या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून वंध्यत्वाची कारणे, दोषांचे (वात, पित्त, कफ) असंतुलन, हार्मोनल बिघाड आणि त्यावरील नैसर्गिक उपाय याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *