आपले शरीर सप्तधातूंपासून बनलेले आहे. रस, रक्त,मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र. शरीरातील क्रिया या सातही धातूंवर अवलंबून असतात. प्रत्येक धातू आपल्या पुढील धातूंचे पोषण करतो.
शरीरात स्नेहन करण्याचे कार्य मेद धातू करतो. मेदधातूवर अस्थी, मज्जा, शुक्राचे पोषण होते. पण जर मेद अतिप्रमाणात वाढला तर पुढील धातूंचे पोषण योग्य रीतीने होत नाही. शरीरात स्थूलता वाढते.

* स्थौल्य :- शरीरात अतिप्रमाणात चरबी साठणे म्हणजेच स्थौल्य.
* स्थूलता कारण :- –
अधिक भोजन केल्याने. – पचण्यास जड, गोड, स्निग्ध आहार द्रव्यांचे अतिसेवन करणे. उदा. ब्रेड, दूध, पनीर, खवा, बटर, chocolate, आईस्क्रीम, तळलेले पदार्थ, जेवणात अतिप्रमाणात तेल – तूपाचा वापर इ.
– व्यायाम न करणे – दिवसा झोपणे. – सदैव प्रसन्नचित्त राहणे, कोणत्याही प्रकारची चिंता न करणे. – माता – पित्याच्या रजवीर्य स्वभावाने )
* स्थूलता परिणाम :- –
शरीरात जडपणा जाणवतो. – उत्साह, स्फूर्ति, वेग कमी होतो. – अधिक घाम येतो, त्यामुळे शरीर दुर्गंधी. – अधिक तहान लागते. – अधिक भूक लागते. – आयुष्याचा -हास होतो. – वंध्यत्व. * अतिस्थूलतेची लक्षणे :- – मेद आणि मांस अधिक वाढल्याने मांडी, पोट, आणि स्तन मोठे होतात. – चालताना दम लागतो. – अधिक घाम येतो. – दुर्बलता ( थकवा ). – सध्याच्या काळात Diabetes, Hypertension.
* पथ्य :- आहार :- – नाचणी, बाजरी, वरीचा भात, ज्वारी, मूग, मटकी, कुळीथ, जव, तूरडाळ, कारले, भेंडी, सुरण, मेथी, गाईचे दूध, ताक, आवळा, गाजर, बीट इ. गरम पाणी, मध.
विहार :- – व्यायाम करावा. – रात्री जागरण करावे. – भरपूर श्रम करावे. – चिंता. – मैथुन. – योगासने. – प्राणायाम. त्याचबरोबर औषधोपचार व पंचकर्म तज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानुसार ( विरेचन, बस्ती, शिरोधारा – तणावमुक्ती ) करून घ्यावेत.
Our body is made up of 7 dhatus, i.e Rasa, Rakta, Mansa, Meda, Asthi, Majja, Shukra. Functioning of body depends on these 7 dhatus. Previous dhatu nourishes next dhatu. Sneha is the function of Med dhatu. Med dhatu nourishes Asthi, Asthi nourishes Majja and Majja nourishes Shukra. So if there is vitiation or vriddhi of Med dhatu then there is difficult in Dhatu Poshan. Which leads to Obesity.
Sthaulya ( Obesity ) :- Excessive accumulation of Med inside body called as Sthaulya. *
Causes :-
1) Over eating 2) Excessive intake of sweet oily, fatty, heavy to digest substance like Bread, paneer, cheese, chocolate etc. 3) lack of exercise. 4) Day sleeping. 5)No mental exercise i.e no worries. 6) sometimes genetically
Effects on body –
1) Feeling of heaviness. 2) loss of enthusiasm, speed. 3) Excessive sweating. 4) Fowl smell of body. 5) Excessive thirst. 6) Excessive hunger. 7) Reduces life longitivity. 8) Impotency. *
Sign and symptoms :-
1) Excessive accumulation of Meda at thighs, Abdomen, breast. 2) Breathing difficulty in walking. 3) Excessive sweating. 4) Fatigue. 5) Diabetes, Hypertension.
To control obesity one should follow Diet.
Ragi, millet, sorghum, barley, green gram, horse gram, Red gram, bitter gourd, lady finger, suran, fenugreek, cow’s milk, butter milk, Amla, carrot, Beat, hot water, honey, Rice.
Regimen – –
Exercise. – Staying awake at night time. – Yogasanas. – Pranayam. – keep engagebody and mind in different activities. – Panchakarma ( Virechan, Basti, Shirodhara )after consultation with ayurvedadoctor
दीर्घायु आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटर.
www.ayurvedamumbai.com
Whats ap or contact- 7507856795
https://www.facebook.com/DrDandekars-Deerghayu-Ayurveda-Panchakarma-Centre-170440983152242/

