Insomnia /Disturbed sleep
Parents walk in clinic with 8 years son complaining about insomnia I.e. lack of sleep.After taking patient’s history it is reveal that child was using mobiles for playing games and watching t.v for cartoons for day and night.
For healthy human being atleast 6-8 hours sleep is needed.sound sleep is one of the indication of healthy life,says Dr.Tanmay Dandekar.

In today ‘s era disturbed sleep or lack of sleep is byproduct of our changing lifestyle and stress.Let see causes of insomnia .
1) stress
2) Lack of exercise
3) overuse of Tv ,Mobiles
4) shift duties in offices
5) Contiuous travelling
6) Different illness
7) Old age
8)side effects of some medicines
Etc
Effects of insomnia on body –
1) Giddiness
2) Indigestion,Gases,Acidity
3) Weakness
4) Irritation
5) Different diseases of Vat
6) Harmonal Imbalance
7) Weight gain
Treatment
1) Treating the root cause is important .
2) Divert your mind into your favourite topic
3) Follow the sleep time table
4) Do meditation regularly
5) Use of comfortable mattress
6) Read books
7) person doing night shift can sleep in day time, before lunch and half time of the night sleep.
8)use of sugarcane juice ,bufelo’s milk ,grapes in diet can improve sleep
Ayurveda treatments
- Abhyangam
- Shiroabhyangam
- Pada abhyangam
- Shirodhara
- Takradhara
6.karnapuran
7.Basti
For proper medication and treatment consult your physician .
Www.ayurvedamumbai.com
सध्याच्या युगात वाढत्या मानसिक ताणतणावामुळे निद्रानाशाची समस्या अनेकांना भेडसावताना दिसते.
मानसिक तणावाबरोबरच बदललेली जीवनशैलीही तितकीच निद्रानाशासाठी जबाबदार ठरते.
उदा :-
मोबाईल, इंटरनेटचा अतिवापर करत रात्रभर जागरण करणे.
नोकरीच्या ठिकाणी सतत नाइट ड्यूटी करणे.
सततच्या प्रवासामुळे नीट झोप न होणे.
दीर्घकालीन शारिरिक आजार, वेदना, ते कमी व्हावे यासाठी घेतल्या जाणा-या औषधांचे साईड इफेक्टस, आघात ( Trauma)
वृद्धावस्था
प्रकृति ( स्वभावत: झोप कमी असणे )
निद्रानाशाचे शरीरावर होणारे परिणाम :-
- अंग जड होणे.
- चक्कर येणे.
- आहाराचे योग्य रीतीने पचन न होणे.
- थकवा येणे.
- कोणत्याही कामात मन न लागणे.
- चिडचिड होणे.
- रात्री सतत जागरण करीत राहिल्याने शरीरात रूक्षता उत्पन्न होऊन वातजन्य विकार उत्पन्न होतात.
- वजन वाढणे.
शरीराचे पोषण तसेच मनाच्या शांतीसाठी पुरेशी झोप आवश्यक असते. म्हणूनच निद्रानाशाच्या मागे असणा-या मानसिक तसेच शारिरिक कारणांचा विचार करून त्यावर उपचार करणे आवश्यक असते.
- आपल्या आवडत्या विषयामध्ये मन रमविणे.
- झोपण्याची व उठण्याची वेळ ठरवून तीचे पालन करावे.
- मनाला अस्वस्थ करणारे विचार येत असतील तर कामात मन गुंतवावे, पुस्तके वाचावीत.
- चहा, coffee यांसारखी पेयं फार सेवन करू नयेत.
- मन:शांतीसाठी ध्यान – धारणा करावी.
- सुखकर मृदु अश्या शय्येवर झोपावे.
- नाईट ड्यूटी करणा-यांनी रात्री जेवढा वेळ जागरण झाले असेल त्याच्या अर्धा वेळ इतकी झोप दुस-या दिवशी सकाळी जेवणापूर्वी घ्यावी.
आहार-
आहारामध्ये ऊसाचा रस, स्निग्ध, गोड पदार्थ खावेत.
मांसरस, उडीद, द्राक्षे, म्हशीचे दूध यांचे सेवन करावे.
संपूर्ण शरीराला तैलाभ्यंग, शिरोभ्यंग, कर्णपूरण, नेत्रतर्पण, उद्वर्तन, शिरोधारा, तक्रधारा,नस्य,बस्ती
शिर आणि शरीरावर स्निग्ध, शीत द्रव्याचा लेप, चंदनाचा लेप करावा.
जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
दीर्घायु आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटर.
7507856795
www.ayurvedamumbai.com

